एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल.............. एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल.............. एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल , तिला पाहताच त्याला तीच वेड लागल , वेलीला विचारू तरी कस? या प्रश्नाने त्याला पछाडल, पण, आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने स्वतहाला सावरल, वेल मात्र आपली हसत ,खेळत राहत होती, ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती , काही दिवसाने वेल मात्र जमिनीवर पसरू लागली , ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली , वेल म्हणाली , झाडा मला तुझा आधार हवा आहे , तू मला आधार देशील का ?? यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का ??? ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली , ते पाहून झाडाची निराशा झाली , हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले , विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले , वचन देताच वेल मात्र झाडाला बिलगली , अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली , आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला , कारन .... तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला ..

Wednesday, September 22, 2010

Expectation...

स्नेहश्री तुझी लिहिण्याची कला पाहून मी हि थोडा लिहून बघते
जमतंय का बघू,


कालचा च पाहयला गेलो तर साधाच पण समाज्याला गेलो तर खूपच नाजूक 
प्रसंग, माझी मैत्रीण सई आणि तिचा नवरा सुमित, लग्नाचा पहिला वर्ष सुरु आहे, खूप प्रेम आहे दोघांमध्ये खूप खूप खूप......
पण हळू हळू काय माहीत का सई आपली  आतून खचत चालली आहे,
काल अनंत चतुर्दशी सई ला कामाहून लवकर सुट्टी मिळाली, ती आपली स्वप्नात
स्वर नवऱ्याला बोलली आपण न सिनेमा ला जऊया, पण नवर्याचे उत्तर... हो पण मग
घरी...? कुठे जेवणार ...? बाहेर ...? कसा.... त्याचा हा प्रतिसाद ऐकून सई आपली हिरमुसली
मनात आला मेला लग्नाला एक वर्ष झाला नाही अजून पूर्ण आणि भाघाव तेव्हा घरात,
तिला फिरायची प्रचंड हौस, पण काही पर्याय नव्हता.. मनात च चरफडत राहिली कि आता
ह्या बाबतीत काय गरज होती घर च्यांचा विचार कारयाची, आपल्या आनंदाचा काही नाही ..
दर वेळी हे असाच..
ती आपली गपचूप घरी आली, घरी आल्यावर कोणाशी बोलायची तिची मुली इच्छा च
नव्हती.. सुमित तिच्याशी बोलत होता पण हिला काही प्रतिसाद द्यावा असा वाटत नव्हता.
तो बोलत राहिला तिची काळी काही खुलत नव्हती ती आपली झोपून गेली.. उठली तेव्हा
विचार केला अमित च्या सांगण्याप्रमाणे आपण का समोरच्याकडून expect  करयाचा..
आणि हा विचार करून तिने मूड रेफ्रेश केला... आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली..
सर्वांशी हसत खेळत बोलू लागली... सुमित ने दोघी बहिनिन्सोबत पत्त्यांचा डाव मांडला होता
हिला त्याने बोलावले चाल खेळू स्व्यामापाकाचा संच लाऊन हि आली आपली खेव्लायला आणि अगदी
५ मीन. त सुमित बाहेर गेला सांगून कि, "बायको थोडे काम आहे ते करून लगेच आलो मी.. "
सई ला थोडी मजा येऊ लागली होती आणि तेवढ्यात हा सुमित जायला निघाला,. तरी तिने विचार केला कि थोड्या वेळात येणार च न.. आणि मग ती पुन्हा खेळाकडे वळली, १० मीन. त आई वळल्या T.V. कडे ननदा त्यांचा एक काम एकत्र कार्याला गेल्या बेडरूम मध्ये.. आणि बाबा होते त्यांच्याच धुंदीत
सई पडली एकटी.. काय करणार खिडकीतून बाहेर वाट पाहत बसली नवऱ्याची... लगेच येतो
सांगून गेला तरी तो २ तास होऊन गेले तरी आला नव्हता... सई च कामावरून लवकर येनायचा असा
बत्त्याबोल झाला होता.....
मनात काय काय विचार येत होते कि एवढा उशीर का बारा होता असेल हे आणि ते... आणि मग
सुमित आला तिला मस्का लावत होता.. पण तिच्या मनात काय खळबळ माजली होती ते फक्त तीच
समजू शकते... तो नाही कधी हि नाही ... "रात्री तिने त्याला रडत रडत विचारला तुला एकदाही वाटल
नाही का रे.. कि आपली सई वाट बघत असेल ती आज लवकर आली आहे.. थोडा वेळ सोबत घालूया..
मी तर सोबत वेळ काढता त्यावा म्हणून जीव काढत असते... मग तुला का नाही वाटल एकदा हि.."
त्यवर त्याचा उत्तर होता घरातल्यांचा जवळ तू यावी म्हणून मी गेलो विसर्जन पाहत होतो.. गणपतीचा..
स्वताच्या घरातले माहित आहेत गप्पा सोबत वेळ घालवण ह्यापेक्षा  त्या फुटकळ सेरीअल्स बघत वेळ घालावन जास्त महत्व देतात त्या तू असतनाही किवा तू नसत्नही कशा जवळ येणार आणि असा ठरून नाती
जुळत नसतात.. ती अपोआप दोघा हि बाजूने जुळावी लागतात.. सई साठी सुमित च जग आहे तोच सुख आहे तोच मस्ती आहे.. आणि सुमित ला हि ते माहित आहे कि आपण नसलो कि तिची
कशी अवस्था होते मग सुमित कसा राहू शकला काल सई ला झुरत ठेवत विसर्जनाचा आनंद घेत?......
हा प्रसंग पाहून वाटत, अमित ने सांगितला ने खरच योग्य आहे आपण जर कोणाकडून काही expect  च केला नाही तर सगळ सहज शक्य आहे.. काल सई ने हि सुमित कडून expect च केला न..
पण प्रत्येकाला एवढ्या सहजतेने ते जमू शकत का.. expect न करणं? उत्तर काही हि असू दे ह्या
प्रश्नाचा पण जमायलाच हवा हे सई ला मात्र कलाल आहे... सकाळ पर्यंत तिचा मन प्रश्न विचारात राहिला कि त्याला जमल कसा असेल मग मला का नाही जमत, मला का त्रास होतो... आता ह्या प्रसंगात सुमित ला सई सारखी जीवापाड प्रेम करणारी मिळाली म्हणून नशीबवान म्हणावं कि सई च त्य्वच्यावर जास्त प्रेम आहे त्याचा तिलाच जास्त त्रास होतो त्यामुळे तिला कमनशिबी म्हणावं... ????